"Maharashtra Police Bharti 2025: 13500+ जागांसाठी पोलीस भरती आली रे !"


जागांसाठी पोलीस भरती सुरू झाली आहे. तरी विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. खूप दिवसाच्या प्रतीक्षेनंतर पोलीस भरतीची अधिकृत नोटीस जाहीर झाली आहे. खालील लेखामध्ये सर्व माहिती दिली आहे.तर ती माहिती नीट काळजीपूर्वक वाचून घ्यावी.

"Maharashtra Police Bharti 2025: 13500+ जागांसाठी पोलीस भरती आली रे !"



शैक्षणिक पात्रता:

  • पोलीस शिपाई,पोलीस शिपाई-वाहन चालक, पोलीस शिपाई-SRPF & कारागृह शिपाई: इयत्ता 12वी उत्तीर्ण.
  • पोलीस बॅन्डस्मन: इयत्ता 10वी उत्तीर्ण.


वयाची अट: 30 नोव्हेंबर 2025 रोजी, 

[मागास प्रवर्ग: 05 वर्षे सूट]

पोलीस शिपाई, पोलीस बॅन्डस्मन & कारागृह शिपाई: 18 ते 28 वर्षे

पोलीस शिपाई-वाहन चालक: 19 ते 28 वर्षे

पोलीस शिपाई-SRPF: 18 ते 25 वर्षे



नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र


Fee: खुला प्रवर्ग: ₹450/- [मागास प्रवर्ग: ₹350/-]


अर्ज करण्याची पद्धत: Online


Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 नोव्हेंबर 2025

परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.


शारीरिक पात्रता:  

उंची/छाती - 

 पुरुष - उंची 165 सेमी पेक्षा कमी नसावी

 महिला - 155 सेमी पेक्षा कमी नसावी

छाती न फुगवता 79 सेमीपेक्षा कमी नसावी


शारीरिक परीक्षा:  

पुरुष - धावणी (मोठी) 1600 मीटर 

           धावणी (लहान) 100 मीटर 


 महिला -  धावणी (मोठी)800 मीटर 20 गुण

               धावणी (लहान)100 मीटर 15 गुण

बॉल थ्रो (गोळा फेक) - 15 गुण



पदाचे नाव & तपशील:



पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1) पोलीस शिपाई (Police Constable) 12624
2) पोलीस शिपाई-वाहन चालक (Police Constable-Driver)  515
3)  पोलीस शिपाई-SRPF (Police Constable-SRPF) 1566
4) पोलीस बॅन्डस्मन (Police Bandsmen) 113
5) कारागृह शिपाई (Prison Constable) 554

         एकूण 15300+




जिल्ह्यानुसार रिक्त जागा:



अ. क्र. जिल्हा नाव पद संख्या
1) मुंबई 2643
2) ठाणे शहर 654
3) पुणे शहर 1968
4) नागपूर शहर 725
5) पिंपरी चिंचवड 322
6) मीरा भाईंदर 921
7) सोलापूर शहर 85
8) नवी मुंबई 527
9) लोहमार्ग मुंबई 743
10) ठाणे ग्रामीण 167
11) रायगड 97
12) रत्नागिरी 108
13) सिंधुदुर्ग 87
14) नाशिक ग्रामीण 380
15) धुळे 133
16) लोहमार्ग छ. संभाजीनगर 93
17) वाशिम 48
18) अहिल्यानगर 73
19) पुणे ग्रामीण 72
20) लोहमार्ग नागपूर 18
21) सोलापूर 90
22) छ. संभाजीनगर ग्रामीण 57
23) छ. संभाजीनगर शहर 150
24) परभणी 97
25) हिंगोली 64
26) लातूर 46
27) नांदेड 199
28) अमरावती ग्रामीण 214
29) अकोला 161
30) बुलढाणा 162
31) यवतमाळ 161
32) नागपूर ग्रामीण 272
33) वर्धा 134
34) गडचिरोली 744
35) चंद्रपूर 215
36) भंडारा 59
37) गोंदिया 69
38) लोहमार्ग पुणे 54
39) पालघर 165
40) बीड 174
41) धाराशिव 148
42) जळगाव 171
43) जालना 156
44) सांगली 59
45) कोल्हापूर 88

पोलीस शिपाई SRPF
1) पुणे SRPF 1 73
2) पुणे SRPF 2 120
3) नागपूर SRPF 4 52
4) दौंड SRPF 5 104
5) धुळे SRPF 6 71
6) दौंड SRPF 7 165
7) गडचिरोली SRPF 13 85
8) गोंदिया SRPF 15 171
9) कोल्हापूर SRPF 16 31
10) चंद्रपूर SRPF 17 244
11) काटोल नागपूर SRPF 18 159
12) वरणगाव SRPF 20 291
एकूण SRPF 1500
सर्व मिळून 15300+



महत्वाच्या लिंक्स: