Blogroll

(RRB NTPC Bharti) भारतीय रेल्वेत 11558 जागांसाठी मेगा भरती, सरकारी नोकरीची सुवर्णसंधी करा ऑनलाईन अर्ज !

 "भारतीय रेल्वेत 11558 जागांसाठी मेगा भरती, सरकारी नोकरीची सुवर्णसंधी करा ऑनलाईन अर्ज !"


RRB NTPC Bharti: रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड तर्फे एनटीपीसी म्हणजेच नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगिरी मधील विविध रिक्त जागांसाठी भरती सुरू. एकूण 11 हजार 558 जागांवर होणार नियुक्ती. पदवीधर आणि बारावी उत्तीर्ण उमेदवारांना मिळणार संधी. नियुक्ती झाल्यानंतर उमेदवारांना दर महिना 35 हजार 400 रुपयांपर्यंत, मासिक वेतन दिले जाईल. बारावी पास विद्यार्थ्यांसाठी मोठी सुवर्णसंधी आहे. अर्ज कसा करावा? कोठे करावा? पात्रता काय आहे? त्यासाठी खालील माहिती वाचा.

भारतीय रेल्वेत 11558 जागांसाठी मेगा भरती, सरकारी नोकरीची सुवर्णसंधी करा ऑनलाईन अर्ज !



रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डतर्फे एनटीपीसी म्हणजेच नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगिरीमधील विविध रिक्त जागांसाठी भरतीचे घोषणा करण्यात आली आहे. या भरतीतून देशभरातील एकूण 11 हजार 558 जागांवर पात्र उमेदवारांची नियुक्ती केली जाणार आहे. ही भरती म्हणजे बारावी उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांसाठी नोकरीची उत्तम संधी आहे. या भरतीत सहभागी होण्यासाठी उमेदवार ऑनलाईन पद्धतीने त्यांचे अर्ज सादर करू शकतात.



एनटीपीसी कॅटेगरीतील पदांची विभागणी पदवीधर आणि 12 वी उत्तीर्ण अशा 2 प्रकारात केलेली आहे. या भरतीतील विविध पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे कोणत्याही शाखेतील पदवी शिक्षण पूर्ण असणे आवश्यक आहे तसेच या भरतीत बारावी उत्तीर्ण उमेदवार देखील सहभागी होऊ शकतात. या भरतीत अर्ज करण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना टायपिंग येणे आवश्यक आहे.'भारतीय रेल्वेत 11558 जागांसाठी मेगा भरती, सरकारी नोकरीची सुवर्णसंधी करा ऑनलाईन अर्ज !'




पदाचे नाव आणि तपशील:



Table 1
पद क्र. पदाचे नाव  पद संख्या 
1) कमर्शियल कम तिकीट
सुपरवाइजर
1736
2) स्टेशन मास्टर 994
3) गुड्स ट्रेन मॅनेजर 3144
4) ज्युनियर अकाउंट
असिस्टंट कम टाइपिस्ट
1507
5) सिनियर क्लर्क (लिपिक)
कम टायपिस्ट
732
Total         - 8113
Made with HTML Tables


शैक्षणिक पात्रता: 

पद क्र.1: पदवीधर
पद क्र.2: पदवीधर
पद क्र.3: पदवीधर
पद क्र.4: (i) पदवीधर (ii) संगणकावर इंग्रजी/हिंदीमध्ये टायपिंग प्रवीणता आवश्यक.
पद क्र.5: (i) पदवीधर (ii) संगणकावर इंग्रजी/हिंदीमध्ये टायपिंग प्रवीणता आवश्यक.



वयाची अट: 01 जानेवारी 2025 रोजी 18 ते 36 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]



नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत



Fee: General/OBC/EWS: ₹500/- [SC/ST/ExSM/ट्रान्सजेंडर/EBC/महिला: ₹250/-]



आँनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 

20 ऑक्टोबर 2024 (11:59 PM)




Table 1
पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1) कमर्शियल कम
तिकीट क्लर्क
 (लिपिक)
2022
2) अकाउंट्स क्लर्क
कम टाइपिस्ट
361
3) ज्युनियर क्लर्क
कम टाइपिस्ट
990
4) ट्रेन्स क्लर्क
(लिपिक)
72
Total          - 3445
Made with HTML Tables



शैक्षणिक पात्रता:  [General/OBC: 50% गुण, SC/ST/PWD/ExSM: गुणांची अट नाही]

पद क्र.1: 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण
पद क्र.2: (i) 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण (ii) संगणकावर इंग्रजी/हिंदी टायपिंग
पद क्र.3: (i) 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण (ii) संगणकावर इंग्रजी/हिंदी टायपिंग
पद क्र.4: 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण

वयाची अट: 01 जानेवारी 2025 रोजी 18 ते 33 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत


Fee:  General/OBC/EWS: ₹500/- [SC/ST/ExSM/ट्रान्सजेंडर/EBC/महिला: ₹250/-]



महत्त्वाच्या तारखा: 

अर्ज करण्याची शेवटची तारीख:  27 ऑक्टोबर 2024 (11:59 PM)


महत्त्वाच्या लिंक्स:


Table 1
RRB NTPC Bharti  2024
जाहिरात PDF क्लिक करा 
शुद्धीपत्रक क्लिक करा
ऑनलाइन अर्ज Apply Online 
अधिकृत वेबसाईट क्लिक करा 
जॉईन Techy
Space चॅनेल 
Telegram/ WhatsApp 
Made with HTML Tables



अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजला भेट द्या आणि ही माहिती तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद.


Post a Comment

0 Comments