"भारतीय रेल्वेत ‘ग्रुप D’ पदांच्या 32438 जागांसाठी मेगा भरती सुरू, सरकारी नोकरीची सुवर्णसंधी करा ऑनलाईन अर्ज!"
RRB Group D Bharti: रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड तर्फे ग्रुप D मधील विविध रिक्त जागांसाठी भरती सुरू झाली आहे. एकूण 32 हजार 438 जागांवर होणार नियुक्ती. दहावी किंवा ITI उत्तीर्ण उमेदवारांना मिळणार संधी. नियुक्ती झाल्यानंतर उमेदवारांना 7 व्या वेतन आयोगानुसार दर महिना 22 हजार ते 25 हजार रुपयांपर्यंत, मासिक वेतन दिले जाईल. दहावी पास विद्यार्थ्यांसाठी मोठी सुवर्णसंधी आहे. अर्ज कसा करावा? अर्ज कोठे करावा? पात्रता काय आहे? त्यासाठी पुढील माहिती वाचा.
रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डतर्फे विविध रिक्त जागांसाठी भरतीचे घोषणा करण्यात आली आहे. या भरतीतून देशभरातील एकूण 32 हजार 438 जागांवर पात्र उमेदवारांची नियुक्ती केली जाणार आहे. ही भरती म्हणजे दहावी उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांसाठी नोकरीची उत्तम संधी आहे. या भरतीत सहभागी होण्यासाठी उमेदवार ऑनलाईन पद्धतीने त्यांचे अर्ज सादर करू शकतात.
ग्रुप D पदांची विभागणी 10 वी किंवा ITI उत्तीर्ण अशा 2 प्रकारात केलेली आहे. या भरतीतील विविध पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे दहावीचे शिक्षण पूर्ण असणे आवश्यक आहे तसेच या भरतीत संबंधित ट्रेड चा ITI उत्तीर्ण उमेदवार देखील सहभागी होऊ शकतात. या भरतीत अर्ज करण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी आपला अर्ज सादर करावा.'भारतीय रेल्वेत ‘ग्रुप D’ पदांच्या 32438 जागांसाठी मेगा भरती सुरू, सरकारी नोकरीची सुवर्णसंधी करा ऑनलाईन अर्ज!'
पदाचे नाव आणि तपशील:
| अनुक्रमांक | पदाचे नाव | पद संख्या |
|---|---|---|
| 1] | Pointsman- B | 5058 |
| 2] | Assistant (track machine) | 799 |
| 3] | Assistant (Bridge) | 301 |
| 4] | Track Maintainer Gr. IV | 13187 |
| 5] | Assistant P way | 247 |
| 6] | Assistant (C & W) | 2587 |
| 7] | Assistant TRD | 1381 |
| 8] | Assistant (S & T) |
2012 |
| 9] | Assistant loco shed (Disel) | 420 |
| 10] | Assistant loco shed (Electrical) | 950 |
| 11] | Assistant operations (Electrical) | 744 |
| 12] | Assistant TL & AC | 1041 |
| 13] | Assistant TL & AC (workshop) | 624 |
| 14] | Assistant mechanical (workshop) | 3077 |
| एकूण | 32438 |
शैक्षणिक पात्रता: 10वी उत्तीर्ण किंवा ITI
वयाची अट: 01 जुलै 2025 रोजी 18 ते 36 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
Fee: General/OBC/EWS: ₹500/- [SC/ST/ExSM/ट्रान्सजेंडर/EBC/महिला: ₹250/-]
महत्त्वाच्या तारखा:
Online अर्ज करण्याची सुरुवात: 23 जानेवारी 2025.
परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.
महत्त्वाच्या लिंक्स:
| RRB Group D Bharti | 2025 |
|---|---|
| शुद्धिपत्रक | क्लिक करा |
| जाहिरात PDF | क्लिक करा |
| ऑनलाइन अर्ज | Apply Online |
| अधिकृत वेबसाईट | क्लिक करा |
| Join 'TechySpace' Group |

0 Comments
कोणत्याही सरकारी योजनेची संबंधित नाही किंवा कोणत्याही सरकारी योजनेचे अधिकृत वेबसाईट नाही. हे प्रायव्हेट वेबसाईट असून तरी आपण माहिती बरोबर आहे का हे तपासून पहावी.